१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट!पैशे बचत ची कल्पना। How to Invest money.

 🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....*



*ह्या कल्पनेला 100 तोफांची सलामी*💣


*१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट!!*


*ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2021 मध्ये  "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.*


*मित्रांनो, माझं नाव नितिन काकडे (नाव बदललं आहे)*


*माझा मुलगा समर्थ नितीन काकडे (काल्पनिक नाव)  याच्यासाठी मी  "First standard" ला  ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर 40,000 पासून 1 लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.*

 *मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? ? तर नाही, प्रचंड स्पर्धा आणि इतर अडचणी आहेतच.*


 *मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागनारी फि जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर , इन्फोसिस , अदानी, बजाज ,BANK ,  SBIN  HDFC, ICICI,  KOTAK AXIS  यासारख्या जगप्रसिद्ध कंपनींचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला  "जिल्हा परिषद"  च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना 1 लाख ,  2 री ला 1 लाख , 3 री ला एक लाख..*

*अस करत करत 15 वीला त्याचे शेअर्स 15 लाख रुपयाचे असतील, आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची  किमत 15 वीला म्हणजे 15 वर्षांनी कमीतकमी ₹ 1 कोटी असेल असे त्याच्या नांवे 15 शेअर्स असतील आणि आणि जर आपण मागील 15 वर्षात वरील Top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे 15 वीला पंधरा वर्षात एकुण रक्कम असेल कमीतकमी 1 कोटी जास्तीत जास्त 15 कोटी.....* 

*मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही तोच इतराना रोजगार देऊ शकेल.*

*विचार करा सर्वांनी ' Be Practical'*

*बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल..*

-एक पालक

Subscribe Share and Comment-

Comments

Popular posts from this blog

मुग़ल बादशाह जहांगीर Mughal King Jahangir

Muslim Ruler Changej Khan's Grandson Barek khan

Chatrapati Shivaji Maharaj -The Maratha King