लक्ष दया 🩸 नाव लिहीताना मुसलमानांचे चुका।

 लक्ष दया 🩸 नाव लिहीताना मुसलमानांचे चुका। 

--------


*मुस्लिम  मुलां- मुलींचा प्रवेश फार्म शाळेत भरतांना नाव व जात असे लिहावे :* *उदाहरण* नाव  *शेख सरफराज फजलेरहेमान* 

पहिले विद्यार्थ्याचे आडनाव जसे *शेख* 

नंतर  विद्यार्थ्याचे नाव *सरफराज* 

त्याच्या नंतर  विद्यार्थ्याचे वडीलांचे नाव *फजलेरहेमान*

  उदाहरण *शेख सरफराज फजलेरहेमान*   *किंवा* पहिले विद्यार्थ्याचे नाव *सरफराज* त्याच्या नंतर  विद्यार्थ्याचे वडीलांचे नाव *फजलेरहेमान* शेवटी विद्यार्थ्याचे आडनाव जसे *शेख* 

 उदाहरण : *सरफराज फजलेरहेमान शेख*

आडनाव पहिले किंवा शेवटी घ्यावे.

आडनावची पुनवृत्ती करू नये

उदाहरण 

 *शेख सरफराज शेख फजलेरहेमान येथे *शेख  शेख* दोन  वेळा झाले  अता कोणतेही शासकीय निम शासकीय योजना किंवा फॉर्म ऑनलाईन भरतांना आडनाव - नाव - वडीलांचे असे भरावे लागते.



 *धर्म* - *इस्लाम*

 *जात*- *मुस्लिम*


 *Open साठी* 

धर्म--इस्लाम, 

जात मुस्लिम


 *जाती मध्ये शेख, सय्यद, पठाण,खान,काजी,सिद्दिकी,फारुकी, चाऊस,अरब ... अश्या प्रकारची आडनावे लिहु नका* . 


 ( *ज्या कुंटूंबाचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे तसेच जे कुटूंब मागस वर्गात ,जातीत येत नाहीत. ते सर्व EWS या वर्गात येतात. त्यांना राज्य व केंद्र शासनाने  10% आरक्षण दिले आहे.*) अधिक माहिती साठी शासकीय अादेश पाहा

 


 *OBC साठी* -


 *धर्म--इस्लाम,*         

 *जात--मुस्लिम--मोमिन* 

           मुस्लिम--फकीर 

            मुस्लिम--मुजावर 

             मुस्लिम--खाटिक      

             मुस्लिम -बागवान  

             *मुस्लिम--अन्सारी,  जुल्हा,अत्तार ,कसाब,शाह, नदाफ, पिंजारी बागवन, तेली, तंबोली,मनियार अशा प्रकारे लिहा.* 


पोट जातीत ......डॅश मारा


 *NT साठी* 

 *धर्म--इस्लाम,* 

 *जात -- मुस्लिम - गवळी* 

 *जात -- मुस्लिम - छप्परबंद* 

                             अशा प्रकारे लिहा.


 *मातृभाषा:---उर्दू लिहा.*

 *मातृभाषा म्हणजे जन्मल्यापासून घरी मुलाला मिळालेली आईची भाषा. मुल  आईची जी भाषा ऐकतो, बोलतो ती भाषा म्हणजे मातृभाषा.बरेच शिक्षक प्रवेश फार्म भरतांना मुस्लिम मुलांची मातृभाषा  मराठी किंवा हिंदी असे लिहतात; ते चुकीचे आहे.  मातृभाषा:---उर्दू लिहा* 


*पोट्जात* --------

*(मुस्लिम समाजात पोटजात नसते तेथे------ डॅश करा)*


 #शेख सरफराज फजलेरहेमान

  Email- sarfrazraheman@gmail.com

Click on for beautiful Arabic name and subscribe like and share

https://youtu.be/YbSl7T9Hckg

🎋🍂🎋🎋🎋🎋

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुग़ल बादशाह जहांगीर Mughal King Jahangir

Muslim Ruler Changej Khan's Grandson Barek khan

Chatrapati Shivaji Maharaj -The Maratha King