लक्ष दया 🩸 नाव लिहीताना मुसलमानांचे चुका।
लक्ष दया 🩸 नाव लिहीताना मुसलमानांचे चुका।
--------
*मुस्लिम मुलां- मुलींचा प्रवेश फार्म शाळेत भरतांना नाव व जात असे लिहावे :* *उदाहरण* नाव *शेख सरफराज फजलेरहेमान*
पहिले विद्यार्थ्याचे आडनाव जसे *शेख*
नंतर विद्यार्थ्याचे नाव *सरफराज*
त्याच्या नंतर विद्यार्थ्याचे वडीलांचे नाव *फजलेरहेमान*
उदाहरण *शेख सरफराज फजलेरहेमान* *किंवा* पहिले विद्यार्थ्याचे नाव *सरफराज* त्याच्या नंतर विद्यार्थ्याचे वडीलांचे नाव *फजलेरहेमान* शेवटी विद्यार्थ्याचे आडनाव जसे *शेख*
उदाहरण : *सरफराज फजलेरहेमान शेख*
आडनाव पहिले किंवा शेवटी घ्यावे.
आडनावची पुनवृत्ती करू नये
उदाहरण
*शेख सरफराज शेख फजलेरहेमान येथे *शेख शेख* दोन वेळा झाले अता कोणतेही शासकीय निम शासकीय योजना किंवा फॉर्म ऑनलाईन भरतांना आडनाव - नाव - वडीलांचे असे भरावे लागते.
*धर्म* - *इस्लाम*
*जात*- *मुस्लिम*
*Open साठी*
धर्म--इस्लाम,
जात मुस्लिम
*जाती मध्ये शेख, सय्यद, पठाण,खान,काजी,सिद्दिकी,फारुकी, चाऊस,अरब ... अश्या प्रकारची आडनावे लिहु नका* .
( *ज्या कुंटूंबाचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे तसेच जे कुटूंब मागस वर्गात ,जातीत येत नाहीत. ते सर्व EWS या वर्गात येतात. त्यांना राज्य व केंद्र शासनाने 10% आरक्षण दिले आहे.*) अधिक माहिती साठी शासकीय अादेश पाहा
*OBC साठी* -
*धर्म--इस्लाम,*
*जात--मुस्लिम--मोमिन*
मुस्लिम--फकीर
मुस्लिम--मुजावर
मुस्लिम--खाटिक
मुस्लिम -बागवान
*मुस्लिम--अन्सारी, जुल्हा,अत्तार ,कसाब,शाह, नदाफ, पिंजारी बागवन, तेली, तंबोली,मनियार अशा प्रकारे लिहा.*
पोट जातीत ......डॅश मारा
*NT साठी*
*धर्म--इस्लाम,*
*जात -- मुस्लिम - गवळी*
*जात -- मुस्लिम - छप्परबंद*
अशा प्रकारे लिहा.
*मातृभाषा:---उर्दू लिहा.*
*मातृभाषा म्हणजे जन्मल्यापासून घरी मुलाला मिळालेली आईची भाषा. मुल आईची जी भाषा ऐकतो, बोलतो ती भाषा म्हणजे मातृभाषा.बरेच शिक्षक प्रवेश फार्म भरतांना मुस्लिम मुलांची मातृभाषा मराठी किंवा हिंदी असे लिहतात; ते चुकीचे आहे. मातृभाषा:---उर्दू लिहा*
*पोट्जात* --------
*(मुस्लिम समाजात पोटजात नसते तेथे------ डॅश करा)*
#शेख सरफराज फजलेरहेमान
Email- sarfrazraheman@gmail.com
Click on for beautiful Arabic name and subscribe like and share
🎋🍂🎋🎋🎋🎋

Good information thanks
ReplyDeleteThanks❤
Delete